टिल्लूही चिडते करी म्याव म्याव. थकुनिया घेते माझ्याकडे धाव. टिल्लूही चिडते करी म्याव म्याव. थकुनिया घेते माझ्याकडे धाव.
जाहल्या वेंधळ्या अधिर या लाटा खेळता मनाशी अंगावरी काटा जाहल्या वेंधळ्या अधिर या लाटा खेळता मनाशी अंगावरी काटा
छानही हिरवी नेसे नववारी दृष्टही काढूनी मिरची मोहरी | छानही हिरवी नेसे नववारी दृष्टही काढूनी मिरची मोहरी |
गुलमोहराची सुमने तोषवी नीलमनोहर बहावा खुलवी गुलमोहराची सुमने तोषवी नीलमनोहर बहावा खुलवी
बघे मनीमाऊ मिळेल का साय? बघे मनीमाऊ मिळेल का साय?
क्षणभर थांब नको करू चूक क्षणभर थांब नको करू चूक